TOP विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

^ दक्षिण आफ्रिकेची भारतातील एकदिवसीय मालिका, २०१५/१६ / नोंदी / सर्वाधिक धावा ^ दक्षिण आफ्रिकेला ३-० ने हरवून भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर (इंग्रजी मजकूर) ^ दक्षिण more info आफ्रिकेचा भारत दौरा, ४था कसोटी सामना: भारत वि.

^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास.

या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यू झीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)

एका आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा (९७३).[३५२]

^ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेचा संघ जाहीर (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित ^ "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी: भारत वि इंग्लंड, विशाखापट्टणम्, नोव्हेंबर १७-२१, २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो.

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.

२०१५ मध्ये कोहलीने देशभरात व्यायामशाळा आणि स्वास्थ केंद्र यांची साखळी सुरू करण्यासाठी

[३००][३१७][३१८] २०१२ मध्ये, कोहली नमूद करतो की तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु "खेळतील ताण आणि काही विशिष्ट प्रसंगी आक्रमकतेला आवर घालणे अवघड जाते."[३१९]

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली,[१८७] कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते.[१८८] त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

[२२०] ह्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्याला तो "माझी सर्वोत्तम टी२० खेळी" असे म्हणतो.[२२१] श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात भारताने १३०/४ अशी धावसंख्या उभारली, ज्यात कोहलीचा वाटा होता ५८ चेंडूंत ७७ धावांचा, अखेरीस भारताने सामना सहा गडी राखून गमावला.[२२२] कोहलीने स्पर्धेत १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा केल्या, आणि एका २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला,[२२३] ज्यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[२२२]

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

"विराट कोहली, ए बी डि व्हिलीयर्सपेक्षा सरस, शेन वॉर्न" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

Report this page